नवीन बातमी : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांचेकडून सन २०१६-१७ चा ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन प्रथम पुरस्कार

सोनहिरा साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे यांचे मार्फत दिला जाणारा सन 2016-17 चा कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार दि.26/12/2017 रोजी मा.खा.शरदचंद्रजी पवार-अध्यक्ष व्ही.एस.आय. यांचे शुभहस्ते व मा.आ.दिलीप वळसे-पाटील-उपाध्यक्ष व्ही.एस.आय.,मा.खा.विजयसिंह मोहिते-पाटील,मा.श्री.हर्षवर्धन पाटील आदी मान्यवरांचे उपस्थितीत मा.आ.वनश्री मोहनराव कदम-चेअरमन, सोनहिरा सह.सा.कारखाना, मा.श्री.युवराज कदम-व्हा.चेअरमन,मा.संचालक मंडळ सदस्य व मा.श्री.एस.एफ.कदम-कार्यकारी संचालक व अधिकारी वर्ग यांचेकडे प्रदान करणेत आला.
The website can be best viewed in 1024 * 768 resolution and required version of internet explorer is IE 8.0 and above
All Rights Reserved © 2011. Sonhira S.S.K. Ltd. SMS Designed By : 3D Services | Admin | Check Mail