डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय साखर संघाचा गळीत हंगाम २०२४-२५ साठीचा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान वांगी - डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय साखर संघाचा गळीत हंगाम २०२४-२५ साठीचा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री श्री.प्रल्हाद जोशी यांच्या शुभहस्ते व श्रीमती निमुबेन बंभानिया व माजी केंद्रीय मंत्री श्री.सुरेश प्रभू,हरियानाचे सहकार मंत्री अरविंद कुमार शर्मा,साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील,कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार डाॅ.विश्वजीत कदम साहेब यांनी कारखान्याच्या वतिने पुरस्कार स्विकारला. देशातील २६० सहकारी साखर कारखाने व ९ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ या शिखर संस्थेमार्फत प्रतिवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मुल्यांकन करण्यात येते.त्याआधारे कारखान्यांचा अनेक बाजूंनी अभ्यास केला जातो.य
Post Start Date End Date No. Post File Content
View
View
View
 1  
The website can be best viewed in 1024 * 768 resolution and required version of internet explorer is IE 8.0 and above
All Rights Reserved © 2011. Sonhira S.S.K. Ltd. SMS Designed By : 3D Services | Admin | Check Mail